TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोदापूजन करताना युवक गेला वाहून, आईने फोडला टाहो !

vijay waghmare by vijay waghmare
August 5, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पंचवटी (वृत्तसंस्था) गोदापात्रात पूजन करताना पाय घसरुन पडल्याने महावितरणचा अभियंता पुरात वाहून गेला. तर वाहून जाणाऱ्या तीन वर्षीय मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. डोळ्यादेखत मुलगा वाहून गेल्याने युवकाच्या आईने रामकुंड परिसरात एकच टाहो फोडला होता. दरम्यान, सुरगाणा तालुक्यातही नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी काठालगत आढळला.

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणातून सोडलेले पाणी काळुस्ते गावातील घरांमध्ये शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाच ते सहा कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत घरांची पडझड झाली. काही ठिकाणी पशूधनाचे नुकसान झाले. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

गंगापूरमधील विसगार्मुळे गोदावरीची पातळी उंचावली आहे. दुपारी ओझर येथील यग्नेश पवार (२९) हे कुटुंबियांसमवेत पूजाविधीसाठी रामकुंड परिसरात आले होते. नदीत पूजन करत असताना पाय घसरून ते वाहून गेले. जीवरक्षकांकडून बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पवार हे महावितरण कंपनीत भुसावळ येथे अभियंता पदावर कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशीच एक घटना सुरगाणा तालुक्यात घडली. चिंचदा येथील मंगला बागूल या रात्री नदी पार करत असताना अचानक पाण्याचा लोंढा वाढल्याने त्या वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह सकाळी नदीकाठावर आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

बस-कारची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

December 23, 2021

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं !

July 8, 2022

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026

भाजपच्या ‘या’ मंत्र्यांनं मोदींना दिली ‘परमात्म्या’ची उपमा !

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group