TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बस-कारची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
August 5, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

दिंडोरी (वृत्तसंस्था) नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील रणतळेजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तसेच धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता.

नाशिककडून कळवणकडे जाणारी कळवण आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८४३९) व कळवणकडून नाशिककडे येणाऱ्या कारचा अक्राळे फाट्याजवळ अपघात झाला. बस अन्य वाहनाला ओव्हरटेक करीत असताना नाशिककडे जात असलेल्या कारला समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यावेळी बसमधील प्रवासी व चालक-वाहक हे प्रसंगावधान राखत बाहेर पडले. कारमधील पाचपैकी मागील सीटवर बसलेले तीनजण बाहेर पडले. मात्र, दोघांचा जागीच मृत्यू झाला. ते परराज्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यांची नावे समजू शकली नाही.

READ ALSO

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नाशिक व दिडोरी येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी आग ओटोक्यात आणली. त्यानंतर कारमधील दोघांना बाहेर काढण्यात आले. यावेळी दोन्ही होरपळून निघाले होते. यावेळी दोघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

बकऱ्या चोरांना पकडतांना लोखंडी हत्याराने वार; शेळीमालक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 12, 2026

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता ; तज्ज्ञांची माहिती

January 21, 2022

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात ; खासदार रक्षाताई खडसेंचे कृषी मंत्र्यांना निवेदन

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group