TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकऱ्या चोरांना पकडतांना लोखंडी हत्याराने वार; शेळीमालक जखमी

vijay waghmare by vijay waghmare
August 5, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । बकऱ्या चोरतांना चोरट्यांना रंगेहात पकडत असतांना चोरट्यांनी लोखंडी हत्याराने वार केल्याने जमीन युसूफ शेख (वय ४७, रा. शिवाजीनगर) हे जखमी झाल्याची घटना रविवारी ४ ऑगस्ट रोजी शिवाजी नगरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील बोहरा मस्जीदसमोर जमील युसूफ शेख हे वास्तव्यास असून ते बकरी पालनासह खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोरील जागेवर त्यांच्या बकऱ्या बांधलेल्या होत्या. ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घराच्या गॅलरीत पाणी घेण्यासाठी गेले असता, त्यांना बकऱ्या बांधलेल्या ठिकाणी त्यांना (एमएच ०५, एएक्स ७८९८) क्रमांकाची कार उभी दिसली. तसेच दावणीला बांधलेल्या दोन बकऱ्या गाडीजवळ उभ्या होत्या आणि गाडीचे दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे जमील शेख यांना संशय आला आणि ते घाईघाईने खाली उतरले. दरम्यान, चोरट्यांनी एक बकरी चारचाकी वाहनात टाकली होती तर दुसरी वाहनात टाकत होते.

READ ALSO

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

चोरटे बकरी गाडीत टाकत असतांना जमील शेख यांनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या इसमाची मान पकडून त्याला गाडीच्या खाली ओढत होते. त्यावेळी त्या चोरट्याने शेख यांच्या हातावर लोखंडी हत्याराने मारले. शेख यांनी चोरट्याची मान घट्ट पकडून ठेवल्यामुळे गाडीच्या चालकाने गाडी सुरु करीत शेख यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले आणि चोरटे तेथून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी चोरट्यांनी चारचाकीतून २० हजारांच्या दोन बकऱ्या चोरुन नेल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChoriCrime

Related Posts

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
Next Post

श्रावण मास निमित्त धरणगावात मरीमाता यात्रा उत्सव व कुस्त्यांची दंगल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील मंत्रिमंडळचा शुक्रवारी विस्तार ? ; वाचा संभाव्य यादी !

August 4, 2022

SBI च्या ५ बेस्ट योजना ; दुप्पट, तिप्पट नाही तर तब्बल 9 पट परतावा

February 18, 2022

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था धरणगाव यांच्या वतीने भिल्ल समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

May 9, 2022

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, पवार म्हणाले…!

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group