TheClearNews.Com
Tuesday, June 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : राज्य गुप्तचर विभागातील पोलीस अधिकाऱ्याचा तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रुळावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परळी (वृत्तसंस्था) राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृत देह परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या उड्डाणपूलाजवळ रुळावर आढळून आल्याने परळी घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली आहे.

परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी शनिवार दि.९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तोचा मृतदेह आढळून असल्याची माहिती पोलिसांना कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक सावळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
उड्डाणपुलाजवळ एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला.

READ ALSO

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

रेल्वे पोलीसचे एपीआय परमेश्वर सोगे यांनी दिलेले शुक्रवारी काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह सकाळी परळी रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर आढळून आला. शुक्रवार रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ हे रेल्वे गाडीखाली आल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

मृतदेहाची ओळख पटली असून पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचाच असल्याची खात्री झाली आहे. मृत सुभाष दुधाळ हे मूळचे (रा. अंकले ता. जत, जिल्हा सांगली) येथील आहेत. वर्ष २००९-२०१० मध्ये जत तालुक्यातील अंकले गावचे ते पहिले एमपीएससीतून पीएसआय झाले होते. त्यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा-मुलगी तसेच भावाची पत्नी आणि मुले असा परिवार आहे. मात्र या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक दुधाळ स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी
या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगानेच या मृत्यू मागचे कारण समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य गुप्तचर विभागातील पोलीस निरीक्षकाचा मृतदेह रुळावर दोन तुकड्याच्या अवस्थेत आढळून आल्यामुळे नागरिकात मोठी खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

पोलिस प्रशासनाने विद्युत पंप चोरट्यांचा बंदोबस्त करावा : रोहिणीताई खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२४ !

July 24, 2024

बापरे ! जळगावात तरुणाची दगडाने ठेचून हत्या !

June 3, 2022

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून अटक करा ; धरणगाव भाजपचे पोलिसांना निवेदन !

January 19, 2022

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group