TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : सहा वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून ; शेतात आढळला मृतदेह !

vijay waghmare by vijay waghmare
June 13, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत सुभाष उमाजी भील (वय ३५) नराधमाने या चिमुकलीला गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केला. ही खळबळजनक जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संशयित पसार झाला आहे.

केळीच्या शेतात आढळली मृत अवस्थेत !

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडे बुद्रुक येथील गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंबीय राहतात. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान, सध्या पेरणीचे दिवस असल्याने आपल्या सहा वर्षीय मुलीला घरी सोडून तिचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आई, वडील कामावरून घरी परतले, तेव्हा आपली मुलगी घरात नसल्याचे पाहून त्यांनी तिच्याविषयी शेजाऱ्यांना विचारले. परंतु, काहिही माहिती मिळाली नसल्याने त्यांच्यासह तिच्या नातेवाईकांनी या बालिकेचा सर्वत्र शोध सुरू केला. या वेळी ही मुलगी गावा शेजारील केळीच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आली. मृत बालिकेवर अत्याचार केल्याचा संशय आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्यातील पो.नि. किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तो जळगाव येथे पाठवला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी !
या प्रकरणी मयत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जामनेर तालुक्यातील के कतनिंभोरा येथील सुभाष उमाजी भील (वय ३५) या संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. किरण शिंदे करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आल आहेत. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. विकृती असलेल्या या संशयित आरोपीला त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिमुकलीचा मृतदेह जळगावात आल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jamnermuder

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

दहा हजारांची लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

October 27, 2025

भुसावळात गावठी पिस्तुलासह दोघं ताब्यात ; निखिल राजपूत व ठाकूर फरार !

June 13, 2022

खासदार संजय राऊत यांची महापौर-उपमहापौरांनी घेतली भेट

June 1, 2021

धरणगावच्या दाम्पत्यांची ३५ लाखात फसवणूक ; पोलीस अधिकाऱ्याकडून न्यायालयात दिशाभूल !

July 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group