TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्या मुलाला न्याय द्या ; मुक्या बापाने घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दोन वर्षांपासून पगार होत नसल्याने शहरातील नाथवाडा येथील शिपाई मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याच्या वडीलांनी आज जिल्हा परिषदेत शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. हात जोडून विनंती करणार्‍या मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

राजेंद्र वामन जोशी (रा. नाथवाडा, जळगाव) यांनी २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयातून संस्थेच्या चोपडा तालुक्यातील हातेड येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. जोशी त्याठिकाणी रुजूही झाले. मात्र त्यांचा तब्बल २०१९ ते आजपर्यंतचा पगारच मुख्याध्यापकाने दिलेला नाही. त्यांनी याबाबत तक्रारींवर तक्रारी केला. मात्र कुंभकर्णी झोपेतील जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. २ वर्षांपासून केलेल्या तक्रारींना माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी केराची टोपली दाखविली. पगार मिळण्यासाठीचा संघर्ष करत असतांना दुसरीकडे ते कॅन्सरने ग्रस्त झाले. एकीकडे कॅन्सरसोबत तर दुसरीकडे पगारासाठी प्रशासनासोबतचा त्यांचा लढा सुरु झाला.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांना कळाले. नेमके योगायोगाने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे जिल्हापरिषदेत वार्षिक तपासणीनिमित्ताने आले होते. रविंद्र शिंदे यांनी कॅन्सरने पिडीत राजेंद्र जोशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मळकटलेल्या कपड्यातला तसेच बोलता न येणारा मुका असलेल्या बापाला सोबत घेत, जिल्हा परिषद गाठली. याठिकाणी परिस्थितीसमोर हरलेल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुका बापाने शिक्षण उपसंचालकांकडे न्याय मिळण्याची मागणी केली. मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ शिक्षणाधिकार्‍यांना याप्रकरणात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितास पगार मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

संत सावता महाराज कर्मयोगी संत : गुरुवर्य रविकांत महाराज वसेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला डॉ. नितीन राऊतांची मंजुरी

September 2, 2021

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारू नयेत : संजय राऊत

January 15, 2021

दुचाकींची सामोरा-समोर धडक ; दोन तरुण ठार, तिसरा गंभीर !

November 1, 2023

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group