TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत सावता महाराज कर्मयोगी संत : गुरुवर्य रविकांत महाराज वसेकर

संत सावता महाराज व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील स्पर्धकांचा झाला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता महाराज यांनी अध्यात्म, भक्ती, आत्मबोध, लोकसंग्रह, कर्तव्य, सदाचार यांची सांगड घातली. संत सावतामाळी कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा होय अशी शिकवण देणारे संत सावता महाराज देशातील पहिले कर्मयोगी संत होते. वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व श्रेष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक होता. विठ्ठल त्यांचे परमदैवत होते. धर्माचरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा, दांभिकता व बाहयअवडंबर याबाबत यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत प्रहार केला म्हणून संत सावता महाराज हे कर्मयोगी संत होते, असे अमळनेर येथे संत सावता महाराज कार्यालयात संत सावता महाराजांचे वंशज गुरुवर्य रविकांत महाराज वसेकर मार्गदर्शन करतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, संत सावता माळी असे न म्हणता संत सावता महाराज असा नाम उल्लेख करावा त्यांचे काम एका समाजासाठी नव्हते तर ते सर्व समाजासाठी होते. बऱ्याच वेळा संत सावता महाराज पुण्यतिथी असे न म्हणता संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा असा उल्लेख करावा कारण देशात दोनच संत होऊन गेले की त्यांनी समाधि घेतली आहे त्यात माऊली व दुसरे संत सावता महाराज होय .समाजातील बांधवांनी व भगिनींनी एक वेळा तरी वर्षातून अरणला संत सावता महाराज यांच्या समवेत समाधीस्थळाचे दर्शन घ्यावे असे सांगितले.

READ ALSO

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

कार्यक्रमात संत सावता महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्योस्ना जाधव यांनी केले. यावेळी संत सावता महाराज यांच्या जीवन चरित्रावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उत्कृष्ट निबंध लेखन करणाऱ्या स्पर्धक देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक ईश्वर महाजन, कु.सानिका प्रमोद जाधव, पर्वताबाई रंगराव चौधरी यांना संत सावता महाराज यांची प्रतिमा सन्मानपत्र व रोख बक्षीस गुरुवर्य रविकांत महाराज वसेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी कांतिसूर्य महात्मा फुले विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साहित्यिक गोकुळ बागुल लिखीत संत सावता माळी जीवनचरित्र पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला दिलीप पाटील, महेश माळी, उदय खैरनार, मनोहर महाजन, गुलाबराव महाजन, संजय खलाने, नगरसेवक भाऊसाहेब महाजन, प्रा नितीन चव्हाण, प्रा हिरालाल पाटील, ह.भ.प.पंढरीनाथ महाराज, ह भ.प.मुरलीधर चौधरी, अँड नागराज माळी, गोकुळ बागुल, मयूर माळी, खेमराज बोरसे, शिवाजी महाजन सह श्रीमती पार्वता चौधरी (ज्येष्ठ सल्लागार), ज्योत्स्ना प्रमोद जाधव (उपाध्यक्ष), मोहिनी खैरनार, कल्पना महाजन, कविता महाजन, अनिता महाजन, करुणा महाजन, गायत्री महाजन, ज्योतीताई धनू महाजन (नगरसेविका) उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

जळगावात आता दोन डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल मिळणार ; उपायुक्त शाम गोसावींचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंधी कॉलनी युवतीच्या आत्महत्याप्रकरणी झिरो पोलीस विरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2021

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक बंगल्यात १०१ रोपांची लागवड !

August 20, 2021

‘मविआ’तील एकाची विकेट पडणार : चंद्रकांत पाटील

June 18, 2022

मंत्रालयाचा धाक दाखवून कार्यकारी अभियंत्यांकडून ठेकेदारांची आर्थिक लुट ; कंत्राटदार संघटनेची तक्रार

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group