TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोमय्यांचा ‘टॉयलेट’ घोटाळा बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लवकरच किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढण्यात येईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का? असा सवाल किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या अटकपूर्व जामीनावर बोलताना संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळताना विचारलेल्या प्रश्नाचं काय? असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, विक्रांतसाठी जमा केलेल्या प्रश्नांचा हिशोब द्या, असं म्हणत पुन्हा एकदा राऊतांनी सोमय्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “उद्या जर दाऊद इब्राहिम बसला आणि महाराष्ट्रातले घोटाळे उघड करु लागला, तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? कारण तो गुन्हेगार आहे. दाऊदनं जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नावर ज्यांनी घोटाळा केला आहे. लोकभावनेशी खेळलेले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झालेले आहेत. अशांनी दुसऱ्यांवर असे खोटे आरोप करणं बरोबर नाही. लोकं विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचे हिशोब द्या. विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचं काय झालं? हे सांगा.”

या महाशयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार

“लवकरच मी या महाशयांचा एक ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार आहे. मिरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’ झालाय. म्हणजे, कुठेकुठे पैसे खातात, तर विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत. याबाबतचे सर्व कागदपत्र सुपूर्द झालेली आहे. युवा प्रतिष्ठान नावाची जी एनजीओ चालवत होते, ही लोकं. त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन पैसे काढले. हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. आता तुम्ही फक्त खुलासे करत बसा. या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं.” तसेच, पुढे बोलताना भाजपाचा टॉयलेट घोटाळा सुद्धा महाराष्ट्रात दुर्घंधी निर्माण करणार असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Gold Price Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात रंगली कुस्त्यांची दंगल : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली ‘खान्देश केसरी’ची गदा !

August 24, 2022

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

September 25, 2020

विम्याची रक्कम लांबवणाऱ्या सायबर ठगाला अटक !

April 14, 2025

बापरे ! चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला अन् आईचा भयावह शेवट

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group