जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी ४ अग्निशमन बंब दाखल! ; आ.सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या सुरक्षेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागात ४ सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहे. मंगळवारी महापौर भारती सोनवणे, आ. सुरेश...


















