शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास कृषी मंत्र्यांच्या घराला घेराव – बच्चू कडूंचा भाजपला इशारा
अमरावती (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मध्यप्रदेश मधील भाजप सरकारकडून दुसऱ्याच दिवशी बैतुल...


















