TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवले नाही तर प्रत्येक तालुक्यात आंदोलन : ॲड. रविंद्र पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवले नाही तर प्रत्येक तालुक्यात आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी दिला आहे.

पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ रोजी वाढदिवस असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी यादिवशी सकाळी १० वाजुन १० मिनिटांनी आप आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा. तसेच रक्तदान शिबिर, कृषी मेळावा, रांगोळी स्पर्धा यासह विविध कार्यक्रम घ्यावेत असेही आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ.दिलीप वाघ, माजी आ. मनिष जैन, न. पा. गटनेते संजय वाघ, पाचोरा शिक्षण संस्थेचे मानद सचिव विलास जोशी, जि. प. सदस्या स्नेहा गायकवाड, युवक रा. कॉ. चे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले, खलील देशमुख, भाजपातुन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. संजीव पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, धरणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रा. काँ. च्या जिल्हा अध्यक्ष्या कल्पना पाटील, प्रदेश सरचिटणीस ललित बागुल, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, दत्ता बोरसे, अजय अहिरे व्यासपीठावर होते.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले की, येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटी व नगरपालिका निवडणुकांसाठी आतापासुनच जोमाने कामाला लागा. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यामुळे येणाऱ्या बाजार समिती, ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला निश्र्चितच यश मिळेल. यावेळी योगेश देसले, विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, कल्पना पाटील, मनिष जैन यांनी ही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सतिष चौधरी, अजहर खान, शालिग्राम मालकर, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, अशोक पाटील, ग. स. संचालक सुनिल पाटील, गजानन गावंडे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक नितीन तावडे, सुत्रसंचलन विकास पाटील, तर आभार मुकुंद पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू : विजय वड्डेटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : सराफावर गोळ्या झाडून सोन्याची लूट !

November 10, 2023

महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर ; १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार !

August 4, 2022

वाराणसीत गर्दीचा महापूर ; व्हिडिओ शेअर करत माजी आयएएस अधिकाऱ्यानं काढला भाजपला चिमटा (व्हिडीओ)

March 1, 2022

मोबाईल गेममध्ये मिळाला भयंकर टास्क ; १५ वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून मारली उडी !

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group