TheClearNews.Com
Sunday, April 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा सन्मान हा या वर्षी धरणगाव येथील रहिवाशी राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे आहे.

ग्लोबल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडून देशभरातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डसाठी नामांकन म्हणून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राजेंद्र जगन्नाथ वाघ यांनी त्यांचा ‘शैक्षणिक क्षेत्रात बदल करावा’ व ‘दुर्लक्षित समाज शिक्षणापासून उपेक्षित’ ह्या सामाजिक संशोधन यावरील कार्याचा व शोधनिबंध यांच्या परिचयासह नामांकन अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केली. दि.२८ ते ३० डिसेंबर २०२२ ह्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 एप्रिल 2026 !

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 एप्रिल 2026 !

April 19, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2026 !

April 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

जळगावच्या अजिंठा चौफुलीवर ट्रकने दुचाकीस्वारला चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

चोपडा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे मोठया* *मताधिक्याने विजयी तर उबाठाचे प्रभाकर आप्पा सोनवणे हे पराभूत

November 23, 2024

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित !

March 28, 2023

धरणगावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

November 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group