TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या अजिंठा चौफुलीवर ट्रकने दुचाकीस्वारला चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजिंठा चौफुलीवर ट्रकने दुचाकीस्वारला चिरडल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. (jalgaon accident)

या संदर्भात अधिक असे की, जळगाव एमआयडीसी भागात राहणारे नगिन सकरू राठोड (वय ३८) आणि उदय गजाजन राठोड (वय ४०) हे दोघं जण सुनसगाव येथे कामानिमित्त गेले होते. आज रात्री ८ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने अजिंठा चौफुलीवर (ajintha chaufuli) थांबले. यानंतर आकाशीवाणीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (क्र.एमएच ४०, बीजी ८९१५) ने त्यांना जोरदार धडक दिली. यात नगिन ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला तर उदय गंभीर जखमी झाला आहे. दोघं जण बांधकाम आणि भंगार व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

जळगावात दुचाकीचा भीषण अपघात ; धरणगाव तालुक्यातील दोन तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुटखा विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

November 21, 2020

जळगावात महिला पोलिसाला चाकू दाखवत लुटलं ; पोलीस मुख्यालयातील पोलीस ग्राऊंडवरील घटना !

October 7, 2022

राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी !

May 12, 2023

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group