TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दुचाकीचा भीषण अपघात ; धरणगाव तालुक्यातील दोन तरुण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर दुचाकी दुभाजकावर आदळून दोन मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार झाल्याची दुर्देवी घटना आज (शनिवार) दुपारी घडली. मयूर विठ्ठल लंके-साळूंखे (वय १८, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (१९, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

जळगावातील मित्राला भेटून मयूर आणि दीपक दुपारी १ वाजेच्या सुमारास हे घराकडे निघाले होते. गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे रस्त्याच्या दुस-या बाजूच्या रस्त्यावर फेकले गेले आणि दुस-याच क्षणी ते चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, याबाबत सुनील विलास कोठवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोणत्या तरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर दोघं तरुण आपल्या कारच्या बोनेटवर आदळले.

READ ALSO

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : पारोळ्याजवळ बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त ; २२ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना झोपेचे नाटक करतंय : आ. राजूमामा भोळे

September 11, 2021

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन !

March 4, 2022

एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

April 4, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले २,७६,७० कोरोनाबाधित, ३८७४ रुग्णांचा मृत्यू

May 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group