TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इंग्लंड (वृत्तसंस्था) शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझाई लग्नबेडीत अडकली आहे. असेर मलिक नावाच्या तरुणासोबत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील राहत्या घरी अगदी छोटेखानी हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. मलालाने स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना मलालाने असं लिहिलं आहे की तिने लग्न केलं आणि ती पुढील आयुष्यासाठी उत्साहित आहे.

आपल्या ट्विटमध्ये मलाला म्हणते की, “आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मौल्यवान दिवस आहे. असेर आणि मी आयुष्यभर भागीदार होण्यासाठी गाठ बांधली. बर्मिंगहॅममध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत एक छोटेखानी निकाह समारंभ साजरा केला. कृपया आम्हाला तुमच्या प्रार्थना पाठवा. पुढच्या प्रवासासाठी आम्ही एकत्र चालण्यास उत्सुक आहोत.” असं ट्विट करत मलालाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

कोण आहे मलाला युसुफझाई?

मलाला युसुफझाई ही मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी एक पाकिस्तानी कार्यकर्ता आणि इतिहासातील सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. तिने पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आणि शांततेसाठी आवाज उठवल्याबद्दल ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तालिबानने मलालावर गोळ्या झाडल्या होत्या, त्यावेळी मलाला केवळ १५ वर्षांची होती. यावेळी दहशतवाद्यांनी थेट मलालावर गोळी झाडली जी तिच्या डोक्यात लागली. त्यानंतर पाकिस्तानातून इंग्लंडमध्ये तिच्यावर अनेक महिने उपचार केल्यानंतर ती मृत्यूत्या दारातून परत आली. मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही जाहीर निषेध करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ जगभरातील लोकांनी मलालाला पाठिंबा दिला.

यानंतर मलालाने मागे वळून पाहिले नाही आणि तालिबानच्या हल्ल्याला पराभूत करून महिलांचा आवाज जगासमोर बुलंद करणारी महिला म्हणून ती नावारुपास आली. २०१४ मध्ये मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. मलाला वयाच्या १७ व्या वर्षी सर्वात तरुण नोबेल विजेती आहे. विशेष म्हणजे भारताच्या कैलाश सत्यार्थी यांनाही याच वर्षी नोबल पुरस्कार देण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुवाहटीला चाललो, मी एकटा राहून काय करू? : गुलाबराव पाटील

June 22, 2022

धरणगावात पेव्हर ब्लॉक बसविण्यास सुरुवात ; उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

September 19, 2020

मोठी बातमी : जळगावातील बड्या उद्योजकाच्या आस्थापनांवर सीबीआयच्या ६० जणांच्या पथकाकडून एकाचवेळी छापा !

December 14, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे उद्या दोंडाईचा पोलीस स्टेशनला हजर होणार !

December 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group