TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,
उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,
कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,
कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,
सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव

वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्ताविक रविंद्र माळी यांनी केले.

महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस आहे तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल.

तसेच महसूल विभाग हा प्रशासनाचा पाठीचा कणा असल्याने त्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून जिल्ह्याचा प्रशासनिक नावलौकिक मध्ये भर पडेल त्यासाठी सर्वंमिळून सामूहिक प्रयत्न करणार आहोत.. सर्व कर्मचारी यांची एकजुठ ठेवून दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात विचार असून इतर आणखी विधायक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य सोमवार ११ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजभाषा हिंदी दिवसनिमित्त रंगले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन!

September 19, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २६६ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 14, 2022

रेशनचे दुकान बदलायचं आहे ? ; मग ‘मेरा रेशन’ अँप करा डाऊनलोड ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

January 4, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group