TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये रोज घेतली जातेय विद्यार्थ्यांची काळजी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलमध्ये गेल्या महिन्यापासून इयत्ता नववी व दहावीच्या नियमित तासिका सुरू झालेल्या असून संपूर्ण परिसर एक दिवसाआड सॅनिटायझराईज केला जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मल पॉवर गन, आॅक्सीमिटर द्वारे तपासणी करत आहेत. हातावर सॅनिटायर मारुनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.

यासाठी धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शाळेसाठी मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. तर ग. स. बॅंकेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दोन फुट सॅनिटायझर मशिन भेट म्हणून दिल्याने त्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. सर्वच शिक्षकांची आरटीपीसीआर कोविड टेस्ट झालेली आहे. प्रत्येक वर्ग सॅनिटायझर द्वारे निर्जतुकीकरण करण्यात येत आहेत. प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी बसवले आहेत. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या सोबतच उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका आशा शिरसाठ आणि सर्वच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत असून नववी व दहावीच्या ५५५ विद्यार्थ्यांपैकी ४०० वर विद्यार्थी शाळेत नियमित येत आहेत. जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, धरणगावचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे आणि केंद्रप्रमुख आर. एस. पाटील यांनी नियमित भेट देऊन शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

READ ALSO

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
Next Post

घटनात्मकपदावर बसून घटनेचे मारेकरी होण्याचे काम तुम्ही करत आहात; राऊतांची राज्यपालांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार !

September 23, 2021

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे अनैतिक संबंधाचा ‘तो’ Video व्हायरल ; परिसरात खळबळ

April 23, 2022

सुख-समृद्धीसाठी प्रतापराव पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

August 5, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ ऑक्टोबर २०२४ !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group