सुशांत प्रकरण: अखेर रिया चक्रवर्तीला मिळाला जामीन
मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला...
मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्थव्यवस्था अडचणीत असताना रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक तीन सदस्यांची नियुक्ती न झाल्यामुळे गेल्या आठवड्यात होऊ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चित्रपट प्रदर्शनासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकटंच टनलमध्ये हात हलवणे सोडा आणि आपली चुप्पी तोडा. प्रश्नांचा सामना करा, देश तुम्हाला खूप काही विचारतोय'...
अमळनेर(प्रतिनिधी) बोरी मध्यम प्रकल्प अंतर्गत तामसवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने त्याचे योग्य नियोजन करून भविष्यात त्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने वाटप...
जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने २२९ रूग्ण आढळून आले असून ०३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे....
जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेत नव्याने ४ लिफ्ट बसविण्यात आल्या असून मंगळवारी मनपातील सध्या सुरू असलेली एक लिफ्ट नादुरुस्त झाल्याने नागरिकांचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 21 ऑक्टोबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या भंगार बाजाराच्या जागेप्रश्नी व्यावसायिकांची अडचण समजून घेत महापौर भारती सोनवणे यांनी त्यांची मनपा आयुक्त...
धरणगाव (वृत्तसंस्था) येथील तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ४२ हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रफळ असून त्यासाठी केवळ ४ कृषी सहाय्यक असल्याने...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech