TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात २४ ऐवजी फक्त ४ कृषी सहाय्यक कार्यरत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (वृत्तसंस्था) येथील तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ४२ हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रफळ असून त्यासाठी केवळ ४ कृषी सहाय्यक असल्याने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध कृषी विषयक योजना पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच वेळेवर काम न करता शेतकऱ्यांची फिरवा-फिरव होत आहे.

धरणगाव तालुक्याची निर्मिती होऊन १८ वर्ष झालीत त्यावेळी ८९ गावांचा समावेश धरणगाव तालुक्यात करण्यात आला तर उर्वरित ६२ गावे एरंडोल तालुक्यात जोडली गेली आहेत. याठिकाणी धरणगाव तालुक्यात कृषी मंडळ अधिकारी हे पद सुद्धा देखील रिक्त आहे परंतु या ठिकाणी चार महिन्यापासून हे पद रिक्त झालेले दिसून येत आहे शेतकऱ्यांचे हाल होतांना दिसून येत आहे कामे सुद्धा रखडलेली आहेत हे कार्यालय या ठिकाणी आहे कॉलनी परिसरात त्या ठिकाणी हे भाडे तत्वावर सुरु आहे त्याचे देखील साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये भाडे सुरू असून शासनाला भरावे लागत आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कृषी सहाय्यकास दीड हजार हेक्‍टर क्षेत्र क्षेत्रावर काम करावयाचे असते त्यासाठी अपेक्षित तालुक्यात २४ कृषी सहाय्यक असणे गरजेचे आहे परंतु मंजूर पदे केवळ १२ असून सध्या स्थितीत भरलेली पदे कृषि सहायकाचे ३ आहेत. तालुक्याचा विचार केला असता तर सध्या प्रति कृषी सहाय्यक आला २२ गावे येतात आणि २५०० हेक्‍टर क्षेत्र एका कृषी सहाय्यकाकडे आहे. सध्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली असता ही फार कमी दिसून येथे कमी कर्मचारी असल्याकारणाने शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला देणे, पीक स्थितीचे पाहणी करणे, शेतीशाळा, पंचनामे, मृदुसंधारण, फलोत्पादन योजना, कृषी सांख्यिकी अशी अनेक कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येतात मात्र अत्ता काल वाऱ्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजून पंचनामे नाहीत.

शेतकऱ्यांना गाव पातळीवर कृषी योजनांची माहिती व नवीन तंत्रज्ञानाची ओळख तसेच इतर विस्तार कार्य करण्यात कृषी सहायकांची खूप दमछाक होते. शेतकऱ्यानं पर्यंत ग्रामीण भागात काही योजना पोहचत नाही तसेच त्यांना अनुदानासाठी हेल पाट्या कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी मागे लागत असतात व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकत नाही. अशा पद्धतीने काही योजना धरणगाव तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत व कार्यालय रामभरोसे सुरू आहे याकडे प्रशासन लक्ष देणार का असा देखील प्रश्न शेतकऱ्यांकडून वारंवार पद्धतीने विचारला जात असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा बालेकिल्ला समजला जातो एकीकडे कृषी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याकारणाने तालुक्यात शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नसल्याने या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालावे अशी ही मागणी शेतकरी वर्गाकडून होतांना दिसून येते.

 

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

भंगार बाजार व्यावसायिकांनी केली महापौर, आयुक्तांशी चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर !

November 9, 2022

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

December 18, 2021

अखेर प्रयत्नांना यश : अष्टविनायक कोविड हॉस्पीटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू

September 17, 2020

धक्कादायक ! पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह ; घटना वाचून तुमचाही उडेल थरकाप !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group