The Clear News Desk

The Clear News Desk

धरणगाव ग्रामीण रुग्णालयातून एकाची दुचाकी लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयातून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या...

बीआरएस आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार : नानासाहेब बच्छाव !

जळगाव (प्रतिनिधी) भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस) पक्षांमध्ये जळगाव...

विवाहितेवर अत्याचार ; मुक्ताईनगर पोलिसांकडून पिता-पूत्राला अटक !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील एका भागातील 23 वर्षीय विवाहितेवर घरी कुणी नसताना नराधम तरुणाने अत्याचार केला शिवाय पीडीतेच्या आईने याबाबत जाब...

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ.भागीरथ चौधरी !

जळगाव (प्रतिनिधी) कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक...

भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार आतीश खरात स्थानबद्ध !

भुसावळ (प्रतिनिधी) सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस...

चोपडा : सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

चोपडा (प्रतिनिधी) पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर...

मागण्या पूर्ण न झाल्यास १०८ रुग्णवाहिका चालक करणार एक तारखेपासून चक्काजाम आंदोलन !

चोपडा (प्रतिनिधी) मागण्या पूर्ण न झाल्यास १०८ रुग्णवाहिका चालक एक तारखेपासून चक्काजाम आंदोलन करणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या...

पत्रकारांच्या महत्वाच्या पाच मागण्यांसाठी २८ ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन !

जळगाव (प्रतिनिधी) पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्यवेधण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटने तर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या...

आसाम येथे होणाऱ्या तायक्वांडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजन निवड !

जळगाव (प्रतिनिधी) सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण तर निलेश...

भरदिवसा भाजीबाजारात टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून !

नाशिक (वृत्तसंस्था) पूर्व वैमनस्यातून पाच-सहा जणांच्या टोळक्याने चॉपरसह धारधार शस्त्रांने सपासप वार करीत तरुणाची हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २४)...

Page 250 of 2393 1 249 250 251 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!