TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आसाम येथे होणाऱ्या तायक्वांडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजन निवड !

राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची पदकांची कमाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण तर निलेश पाटील, रोहन लोनारी, हेमंत गायकवाड यांना रौप्य, महिलांमध्ये गौरी कुमावत ला कांस्यपदक प्राप्त झाले.

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दि.२२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा संघ सहभागी झाला होता. यात पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सुवर्ण पदक पटकावले. त्याने प्रथम फेरीत रत्नागिरी नंतर संभाजीनगर,सबमुबंई व अंतिम फेरीत ठाणे चा सनी कंक यांच्यावर मात करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले. आसाम येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात स्थान निश्चित केले. त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (NIS COACH) याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

पुरूषांच्या इतर वजनी गटात ५४ किलो आतील निलेश पाटील, ६८ किलो आतील रोहन लोनारी, ८७ किलो वरील हेमंत गायकवाड यांनी रौप्यपदक पटकावले तर महिलांच्या ६७ किलो आतील वजन गटात गौरी कुमावत हिने कांस्यपदक पटकावले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार,सदस्य सौरभ चौबे,महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे,जीवन महाजन रावेर, जयेश कासार, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत यांनी सर्व पदक विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

पत्रकारांच्या महत्वाच्या पाच मागण्यांसाठी २८ ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Vulkan Vegas Kasyno Online

November 11, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १६ जून २०२३ !

June 16, 2023

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025

चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी उद्यान उपयुक्त : मंत्री गुलाबराव पाटील !

February 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group