TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार आतीश खरात स्थानबद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस प्रभारींनी हद्दपारीसह एमपीडीएच्या कारवाईचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केल्यानंतर उपद्रवींविरोधात धडक कारवाईचा सपाटा सुरू असताना अट्टल गुन्हेगार आतीश रवींद्र खरात (27, समतानगर, भुसावळ) याच्याविरोधात एमपीडीए करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच काढल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून संशयिताची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसात आणखी काही उपद्रवींवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.

संशयिताविरोधात सात गुन्हे दाखल !
संशयित आतीश खरात विरोधात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणे, अत्यावश्यक लागणार्‍या वस्तूंचा काळा बाजार, बेकायदेशीर हत्यार घेवून परीसरात दहशत माजविणे, गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन तर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार असे सात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी धोकादायक व्यक्ती या संज्ञेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून एमपीडीए कायद्यांगर्तत गुन्हेगार अतिष खरात याला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याच्या आदेशाला 31 जुलै रोजी मंजुरी दिली होती मात्र संशयित गवसत नसल्याने त्याचा शोध सुरू असताना संशयिताला 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, निलेश गायकवाड, अनिल चौधरी, संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील, भूषण चौधरी, दीपक शेवरे, योगेश घुगे यांनी संशयिताला अटक करीत येरवडा कारागृहात स्थानबध्द केले. दरम्यान, एमपीडीए प्रस्तावाकामी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ.भागीरथ चौधरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : अखेर नवनीत राणा आणि रवी राणांना अटक ; आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाणार

April 23, 2022

पडताळणी प्रमाणपत्रावर ‘त्या’ गुन्ह्याची नोंद न येणेबाबत अँड. जमील देशपांडेंचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

September 2, 2021

कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामी मंदिर बंदच राहणार

November 26, 2020

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या वडिलांसह भाचा जागीच ठार !

February 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group