TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा : दहा हजारांच्या लाचप्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2024
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) शहरातील एन. ई. एस. बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी तेथील कार्यरत असलेल्या शिपायाकडे नोकरी टिकवायची असेल तर १० हजार रुपयाची मागणी केली. या प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन दि.२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पारोळा येथील एन. ई. एस. बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम बालूप्रसाद मिसर (वय ५५, रा. जगमोहनदास नगर, पारोळा) यांच्या बंधूंची गेल्या काही दिवसापूर्वी संस्थेचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली होती. त्यातेली ने उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. होते. दरम्यान, तेथील शिपायांना बोलावून त्यांनी सांगितले की, नोकरी टिकवायची असेल तर १० हजार रुपये आणून द्या, अशी त्यांनी मागणी केली. या मागणीच्या आधारावर येथील शिपायाने धुळे येथे ९ फेब्रुवारीला तक्रार केली होती. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० फेब्रुवारी व १२ फेब्रुवारीला सापळा रचला. परंतु, लाचेची रक्कम इतर शिक्षकांकडे देण्यात सांगितल्याने ही कारवाई स्थगित करण्यात आली होती. याबाबत १० व १२ फेब्रुवारी रोजी लाचेची रक्कम मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर २६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनात केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

१५ वर्षांच्या मुलाने केला जन्मदात्या बापाचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होवू देणार नाही’…म्हणत तरुणीला खोलीत डांबले !

May 21, 2022

शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला, कृषिउद्योजकांना चालना देणाऱ्या फालीचे जैन हिल्सला 4 व 5 जूनला आठवे वार्षिक संम्मेलनाचे दुसरे सत्र

June 3, 2022

धरणगावमध्ये वकिलाच्या घरावर हल्ला, टोळक्याची घरात घुसून तोडफोड !

February 24, 2025

खिचडीमध्ये मीठ जास्त टाकले ; संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या !

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group