TheClearNews.Com
Saturday, May 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव परिसरात जागतिक योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरासह परिसरात विवीध शाळांमध्ये जागतिक योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालय

READ ALSO

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

धरणगाव येथील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेत आज रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील उपशिक्षक आर.डी. महाजन (योगतज्ञ), क्रीडाशिक्षक एस.एल.सूर्यवंशी सोबत योगाची माहिती देणारे सुदाम चौधरी यांनी डेमो दिला. याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील सोबत सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे घरी सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रेक्षपणाने योगा दाखवण्यात आला. या उपक्रमात सर्व विद्यार्थी, पालक सहभागी झालेत.

भारतीय जनता पार्टी

धरणगाव भारतीय जनता पार्टीच्यावतीने जागतिक योग दिन निमित्ताने योग दिवस दि. २१ जून रोजी बालकवी ठोंबरे विद्यालय प्रांगणात सकाळी ६.४५ वाजता आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी गटनेते कैलास माळी यांनी योग प्रशिक्षण दिले, योगासन करतांना भाजप नेते शिरिष बयस,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, भालचंद्र माळी, टोनी महाजन, सुनील चौधरी, कन्हैया रायपूरकर, किशोर माळी, निलेश महाजन, विक्की महाजन, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आनोरे विद्यालय

तालुक्यातील आनोरे येथील बी.जे.महाजन विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून योग दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन झूम अपवरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी क्रीडा शिक्षक योगाचे महत्त्व सांगून योग प्रात्यक्षिक करून दाखवले शाळेचे मुख्याध्यापक एम एस चौधरी यांनी आजच्या काळात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ए.के. पाटील, बी आर महाजन,एच.आर.महाजन, के आर महाजन ,डी बी महाजन, ए.ए.पाटील, के ऐ वारूळे, एस एम महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

अशोक चौधरी यांना खान्देश कलाभूषण पुरस्कार प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुकानदाराला शॉक ! बुरखाधारी महिलांनी पायल पाहण्याच्या बहाण्याने चोरले सोने

January 30, 2025

नातीसोबत लग्नास नकार दिल्याच्या रागातून भाच्याचा मामीवर प्राणघातक हल्ला !

May 17, 2022

फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या तब्ब्ल ५० दहशतवाद्यांचा खात्मा

November 3, 2020

नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ! : ना. गुलाबराव पाटील

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group