TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आले अभिनव अभियान

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) शेतकऱ्यांच्या शेतीच्या किंमतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोटखराब क्षेत्र वर्ग अ लागवडीखाली असल्यास वहिती क्षेत्रात समायोजन होण्यासाठी, शासनाच्या नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद शहरतर्फे शासकीय अर्ज भरून देण्याचे अभियान राबविण्यात आले.

गेल्या कित्येक दशकांपासून किंबहुना ब्रिटिश राजवटीत शेतीची झालेली मोजणी व त्यानुसार सातबार्यावर घेतलेल्या नोंदी या काळानुरूप अडचणीच्या व जाचक ठरू लागल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सातबारावर असलेले पोटखराब क्षेत्र, ज्याच्यामुळे जमिनीचा आकार मूल्य कमी असते, तसेच शासकीय दरांमध्ये संबंधित क्षेत्रात फार कमी म्हणजे नगण्य असलेली किंमत, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा व्यवहार करताना किंवा कर्ज घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. एकूणच पोटखराब क्षेत्राचा मोबदला शेतकर्‍यांना अत्यल्प स्वरूपात मिळत होता. काळानुरूप प्रत्येक भागात बदल घडत असतात. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शासकीय अर्ज भरून देण्याचे अभियान राबविण्यात आले.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या पिता-पुत्रांवर मधुमाशांचा हल्ला ; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू !

April 2, 2023

वडिलांसह मुलीची आत्महत्या ; सुसाइड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने खळबळ

March 17, 2022

मेट्रो मॅन ई श्रीधरन दोन हजार मतांनी आघाडीवर

May 2, 2021

अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स, अरामको कंपन्यांची मात्र माघार

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group