TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजपूतसह सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासावर भर द्या ; श्यामसिंग ठाकूर यांचे प्रतिपादन

राज्य उपाध्यक्षपदी प्रवीणसिंग पाटील यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री राजपूत करणी सेनेने फक्त राजपूत समाजासाठीच मर्यादित न राहता इतर समाजबांधवांना सुध्दा सोबत घेऊन विविध क्षेत्रात सर्वांसाठी विकासाचे कार्य करावे. सर्व समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन श्री राजपूत करणी सेनेचे राज्याध्यक्ष श्यामसिंग ठाकूर यांनी केले.

श्री राजपूत करणी सेनेच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या सत्कार समारंभ कुसुंबा येथे झाला. याप्रसंगी श्यामसिंग ठाकूर बोलत होते. या संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची आता राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उज्ज्वला पवार, महिला विभागाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मनीषा पाटील, युवती प्रदेश अध्यक्षपदी वैशाली साळुंके, महिला प्रदेश संघटकपदी आशा राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

सामाजिक कार्य करीत असताना सर्वांना सोबत घेऊन संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही प्रवीणसिंग पाटील यांनी दिली. महिलांना समान हक्क देण्यावर भर देण्यात यावा. संघटनेतर्फे महिला सक्षमीकरण च्या कार्याला प्राध्यान्य देण्यात येत आहे, अशी माहिती महिला प्रदेशाध्यक्षा नंदा राजपूत यांनी दिली.

पृथ्वीराज चौहान यांचा एकेरी उल्लेख

पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन कार्यावर चित्रपट येत आहे. परंतु, या चित्रपटाच्या शीर्षकात ‘पृथ्वीराज चौहान ‘एवजी फक्त’ पृथ्वीराज’ असा उल्लेख करण्यात येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शकाने पृथ्वीराज चौहान यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून सत्य इतिहास दाखविण्यात यावा. अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्याम सिंग ठाकूर यांनी इशारा श्याम सिंग ठाकूर यांनी दिला.

प्रा.डॉ.विश्वजित सिसोदिया, काँगेसचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख दिलीपसिंग पाटील, गुलाबसिंग ठाकूर, काशिनाथसिंग ठाकूर, वैशाली साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विलाससिंग पाटील, तर सूत्रसंचालन आय्याज मोहसीन यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष विठ्ल सिंग मोरे, युवकचे अध्यक्ष बापुसिंग राणा, भावलालसिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडळकर, जिल्हा संघटक गणेश राणा, आशिषसिंग हाडा, मयूर राजपूत, अतुल राजपूत, नीलेश सिसोदिया, प्रशांतसिंग ठाकूर, सुखदेव साळुंके आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

४० लाखांच्या वसुलीसाठी जळगावातील बिल्डरचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भरचौकात तरुणाचा निर्घृण खून !

June 8, 2023

धरणगावातील शिव महापुराण कथेची उत्साहात सांगता !

September 9, 2023

‘प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे’ : राधाकृष्ण विखे-पाटील

March 14, 2022

धरणगाव येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी दिन साजरी

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group