दिशा सालियनची अत्याचारानंतर हत्या केली ; आदित्य ठाकरे तुला सोडणार नाही : नारायण राणेंचा गंभीर इशारा !
सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)...


















