The Clear News Desk

The Clear News Desk

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ !

जळगाव (प्रतिनिधी) नव्या पिढीत अहिंसा, सहअस्तित्व, संरक्षण और सर्व जीवांच्याप्रती आत्मियतेची भावना वृद्धींगत व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन...

आकडा काढण्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निमखेडा येथे ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्याच्या वादातून एका परिवाराला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा...

कारवाई केल्याचा राग आल्याने जळगावात पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी !

जळगाव (प्रतिनिधी) सीआरपीसी १०७ प्रमाणे कारवाई केल्याचा राग आल्यामुळे जळगावात पोलिसाला शिवीगाळ करत दमदाटी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

अल्पवयीन मुलीशी विवाह भोवला ; चाळीसगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

चाळीसगाव (प्रतिनिधी) मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्यासोबत विवाह करणे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना चांगलेच महागात पडले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात...

महत्वाची बातमी : धरणगावात निवडणुकीच्या सर्वेक्षणाला सुरुवात !

धरणगाव (प्रतिनिधी) पालिका निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील अशी शक्यता आहे. तशात धरणगावात निवडणुकीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यामुळे वातावरण अधिकच गरम झाले...

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २२ डिसेंबर २०२२ !

मेष : आज तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांच्या प्रेरणा आणि आशीर्वादाने तुमच्यात सकारात्मक बदल जाणवेल. तुमच्या खास योजनांबद्दल कोणालातरी सांगणे तुमच्यासाठी अडचणीचे...

नांदूरा तालुक्यात शिक्षक उपलब्ध न झाल्यास मनसे स्वखर्चातून शिक्षक उपलब्ध करून देणार !

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे) तालुक्यातील मौजे माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज 15 डिसेंबर 2022 रोजी...

तरुणीकडून मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथून जळगावला आलेल्या तरुणीचा मोबाईल हिसकावून मोटार सायकलने पळ काढणा-या तिघांपैकी दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातून ७ गुन्हेगार हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) विविध गुन्हे करून समाजात दहशत माजविणारे एकूण ७ आरोपींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये...

१९ वर्षा आतील बुद्धिबळ विभागीय स्पर्धेत मुलीं व मुलांमध्ये नाशिकचे वृंदा व स्वप्नील प्रथम !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव स्पोर्ट्स हाऊस...

Page 531 of 2393 1 … 530 531 532 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!