बनावट प्रमाणपत्राद्वारे शिवछत्रपती पुरस्कार मिळवल्याचा ठपका ; नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश !
जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती हा पुरस्कार मिळवण्यासाठी ला.ना. हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांनी क्रीडा स्पर्धांना...


















