TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव दुध संघ अपहार प्रकरणात आता जळगाव ‘एफडीआय’ अॅक्शनमोडवर !

केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या पथकानेही केली होती १० तास चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुध संघातील बी ग्रेडच्या तूपापासून लहान मुलांमध्ये प्रचंड आवडीचे असलेले राजमलाई चॉकलेट बनवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बी ग्रेडचे तूप मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे माहित असूनही त्याचा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आता या प्रकरणात जळगाव ‘एफडीआय’ अर्थात अन्न व औषध प्रशासन विभाग अॅक्शनमोडवर आला आहे. दुसरीकडे ‘एफडीआय’च्या कायद्यात ‘ग्रेड’ला मान्यताच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुध संघ ‘बी ग्रेड’ म्हणून तूप कोणत्या कायद्याच्या आधारे विकत होते?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुध संघात चौकशीसाठी जाणार
दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यातील रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) आणि चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यातील अग्रवाल हे दुध संघातील ‘बी ग्रेड’च्या तूपापासून लहान मुलांमध्ये प्रचंड आवडीचे असलेले राजमलाई हे चॉकलेट बनवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बी ग्रेडचे तूप मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे माहित असूनही त्याचा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणात आता एन.जे.पाटील यांनी तक्रार केल्यानंतर जळगाव ‘एफडीआय’ यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. जळगाव एफडीआयचे पथक दुध संघात चौकशीला जाणार आहे.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

नमुण्यांसह बिलबुकही तपासणार
याप्रकरणात आता एन.जे.पाटील यांनी तक्रार केल्यानंतर जळगाव ‘एफडीआय’ यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार जळगाव विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांच्या सुचनेनुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन आणि राम भरकड हे दुध संघात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती जळगाव विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी दिली आहे. जळगाव ‘एफडीआय’चे ऑक्टोंबर पासूनची बिले तपासणार असून तूप नेमकं कुणा आणि काय दराने विक्री केले?, याबाबतची कागदपत्र ताब्यात घेणार आहे. तूप हे बाजारभावाप्रमाणे विक्री झालं की, कमी-जास्त दराने दिलं गेलं ? याबाबतची दस्तऐवज ‘एफडीआय’ ताब्यात घेणार आहे. तसेच तूप, बटरचेही नमुने घेतले जाणार आहेत.

एफडीआय’च्या कायद्यात ‘ग्रेड’ला मान्यताच नाही !
‘एफडीआय’च्या कायद्यानुसार खाद्य पदार्थाला कोणताही ग्रेड नसतो. पदार्थ फक्त खाण्यास योग्य की अयोग्य?, असेच वर्गीकरण असते. त्यामुळे जळगाव दुध संघाने तुपाचे ए आणि बी ग्रेड कसे बनवले?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी कधी व्यापारी आपल्या मालाचे ग्रेड आपल्या स्तरावर ठरवतो. परंतू दुध संघा सारख्या संस्थेला असे अधिकार आहेत का?, असा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रेड नाही, फक्त खाण्यास योग्य की अयोग्य
‘एफडीआय’ खाद्य पदार्थाचे नमुने घेऊन शासकीय प्रयोग शाळेत पाठवते. प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतर तो पदार्थ मानवी आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास योग्य की, अयोग्य हे ठरवेल जाते. त्यामुळे दुध संघातील तुपाच्या बाबतीतही हेच होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नुमुने घेतलेल्या पदार्थात गुणवत्ता कमी प्रमाणात आढळली. परंतू तो खाण्यास योग्य असल्यास गुणवत्तेची कमतरता म्हणून संबंधिताला दंड आकाराला जातो. तर अखाद्य असल्यास ‘एफडीआय’ चार्जशीट दाखल करते, त्यानुसार तीन वर्ष कारावास आणि दंड असे शिक्षेचे स्वरूप असते.

केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या अहवालाचीही प्रतीक्षा !
आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India)कडे जळगाव दुध संघाशी सम्बन्धित तक्रार केली होती. त्यानुसार १७ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली डोळस आणि तांत्रिक अधिकारी दादासाहेब विश्वासे या दोन सदस्यीय पथकाने दुध संघात तब्बल १० ते ११ तास चौकशी केली होती. या पथकाने तूप आणि बटरचे सॅम्पल नेले होते. त्यांच्या अहवालाचीही प्रतीक्षा लागून असून ते नेमकं काय कारवाई करतात? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जळगाव दुध संघ हा केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधीन आहे. त्यामुळे राज्याच्या एफडीआयच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतू दुध संघातील अखाद्य तुपाच्या माध्यमातून चॉकलेट बनविण्याचा गोरख धंदा उघडकीस आल्यामुळे आता जळगाव ‘एफडीआय’देखील कारवाई करणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

जळगावातील अट्टल गुन्हेगार राहुल बऱ्हाटे एमपीडीए कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेची मालमत्ता होणार जप्त

February 24, 2021

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमाला अटक !

January 16, 2022

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचे ३४२ अर्ज प्राप्त

February 5, 2021

शामखेडा येथील ‘त्या’ युवकाची जामीनावर सुटका !

May 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group