The Clear News Desk

The Clear News Desk

नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या !

बोदवड(प्रतिनिधी) तालुक्यातील नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये छताला दोरीच्या साह्याने गळफ़ास घेत आत्महत्या केली. परमेश्वर गजेंद्र...

धक्कादायक : दोन सख्या अल्पवयीन बहिणींना पळवून नेले ; चाळीसगावात परभणीच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन सख्या बहिणींना पळवून नेल्याप्रकरणी परभणीच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. या संदर्भात...

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त झालेले पती करणार शिंदे गटात प्रवेश !

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे गटातील फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता एक...

धक्कादायक : रात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; अमळनेरला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना...

धरणगावातील तेली तलावातून दुर्गंधी कायम ; नागरीक प्रचंड त्रस्त !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील तेली तलावाची काही प्रमाणात साफ-सफाई करण्यात आली. परंतू दुर्गंधी कायम असल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तेली...

पिंप्रीजवळील अपघातात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी ; धरणगाव पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पिंप्री गावाजवळील भोद फाट्याजवळ आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी झाल्याची...

गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढल्यास लाखों लोक बेघर होतील : खडसे !

जळगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च व उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश दिले आहे. जळगाव जिल्ह्यात ४० हजारांवर...

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2022-23...

सेल्फ सर्व्हिसचे पायोनियर ; अनिलभाई कांकरिया !

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आमचे मित्र आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व सुपर शॉप व्यवसायिक अनिलभाई यांचा आज वाढ दिवस वयाच्या 64 व्या वर्षात...

Page 573 of 2393 1 … 572 573 574 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!