ब्रेकिंग न्यूज : जिल्हा दूध संघ प्रकरणात गृह सचिवांसह जळगाव पोलिसांना नोटीस बजावण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; खडसेंची पत्रकार परिषदेत माहिती ! (व्हिडीओ)
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकार तसेच गृह सचिव (मुंबई), जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव शहर...

















