TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : ट्रकच्या धडकेत हातगाडी चालक ठार ; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हातगाडी गाडी ढकलत जात असलेल्या भाजीपाला विक्रेत्याला भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र रुपसिंग पाटील (वय-40, रा. लक्ष्मीनगर, सिंधी कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ घडली. धडक देवून ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जवखेडा येथील राजेंद्र पाटील हे दोन वर्षांपासून शहरातील लक्ष्मीनगरात कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, शहरात भाजीपाला विक्री करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे हातगाडी घेवून भाजीपाला खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निघाले. महामार्गावरुन जात असतांना अजिंठा चौफुलीजवळ मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या अपघातात राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये त्यांच्या हातगाडीचे देखील नुकसान झाले आहे. तसेच धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळहून पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास काही विक्रेते भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जात होते. तेव्हा त्यांन रस्त्यावर पडेलला राजेंद्र पाटील यांचा मृतदेह दिसून आला. विक्रेत्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी मृतदेह ओळखला. काही वेळानंतर एमआयडीसी पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घे मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

अपघातात राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात सकाळपासून गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे साडेपाच लाखांत फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 21, 2024

धुळ्यात धरती देवरे विजयी ; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

October 6, 2021

Скачать 1xbet На Андроид Бесплатно С Официального Сайта

August 10, 2022

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

July 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group