TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. अनिल पाटील यांचे अमळनेरात जल्लोषात स्वागत !

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून पुष्पगुच्छ ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिलदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज अमळनेरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. तर दुसरीकडे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून पुष्पगुच्छ ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश देत नेहमी प्रमाणे आपली वेगळी शैली जपली.

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून फटाक्यांची आतिषबाजी व प्रदूषण न करता अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आणि मदत व पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या नैसर्गिक कामात आपलाही हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना.अनिलदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

यावेळी जि.प सदस्या जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील, प्रा.अशोक पवार, भागवत सूर्यवंशी,डि. एम. पाटीलसर, श्यामकांत पाटील, ऍड.यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक निशांत अग्रवाल, राजूभाऊ वाणी, रवी पाटील, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील सर यांचेसह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

स्व. विनोद जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप - २०२३ स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 19 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 !

January 19, 2025

मेट्रो मॅन ई श्रीधरन दोन हजार मतांनी आघाडीवर

May 2, 2021

खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; ईडीचे आठवडाभरात आरोपपत्र !

August 29, 2021

पोलीसदादा चिमुकलीसाठी ठरला ‘देवदूत’ ; जळगाव रेल्वे स्थानकावरील थरकाप उडविणारी घटना !

June 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group