TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. विनोद जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप – २०२३ स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व ४ फेदर्स बॅडमिंटन अॅकॅडमी आयोजित स्वर्गीय विनोद (बंटी भाई) जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ “जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप-२०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२१ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी तसेच पुरुष आणि महिला खुलागट व ३५+ वर्षावरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक १६ जुलै २०२३ असून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किशोर सिंह (९४२११२११०६) यावर संपर्क साधावा. किंवा पत्ता:- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, कांताई सभागृह, नवीन बस स्टॅन्ड जवळ, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा.

READ ALSO

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल जैन व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे अध्यक्ष डॉ. तुषार उपाध्ये यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
Next Post

एरंडोल तालुका खुनाने हादरला ; मारहाणीत रवंजेतील तरुणाचा मृत्यू ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वारंवार प्रश्न विचारते म्हणून शिक्षिकेने विद्यार्थिनीला केलं नापास ; कारण वाचून बसेल धक्का

May 23, 2022

जिल्ह्यात आज आढळले १६९ कोरोनाबाधित, ५५ झाले बरे !

February 18, 2021

अमरावती : विवाहबाह्य संबंध अन् दोघांनी गमावला जीव ; हत्याकांड घडविणारा तिसरा कोण?

February 25, 2022

*मध्यरात्रीची वेळ…पोलिसांना पाहताच ‘ते’ पळू लागले उलट्या दिशेने ; झाडाझडतीत सापडलं भयंकर !

November 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group