TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात घराला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू, एक जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी, महेश नगर मधील अपार्टमेंट मधील घराला अचानक आग लागली. या घटनेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तर ३२ वर्षीय तरुण जखमी झाला आहे

यासंदर्भात अधिक असे की, नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी, महेश नगर मधील निकुंज अपार्टमेंट मध्ये चार जणांचा परिवार राहत असून आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने घरातील ५५ वयाचे व्यक्ती जळून मयत झाले आहे तर ३२ वयोगटाचा तरुण जखमी झाला असून डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय येथे पुढील उपचार घेत आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झाला आहे. घटनास्थळी परिसरातील नागरीक व नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर तसेच कार्यकत्यांनी धाव घेतली तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. आग लागल्याचे नेमके कारण समजू शकले नसून घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहचते पुढील तपास करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातील विहिरीजवळ काम करताना घडलं भयंकर ; शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू !

June 14, 2023

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी विविध जिल्ह्यांत नाविन्यपूर्ण उपक्रम

September 26, 2020

खळबळजनक : जळगावात भरदुपारी गोळीबार !

April 11, 2021

वीज वितरण कंपनीच्या वतीने वारंवार मीटर बदलण्याची मोहीम नागरिकांनी पाडली बंद

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group