TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लेफ्टनंट जनरल ‘मनोज पांडे’ भारताचे नवीन लष्कर प्रमुख

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे पुढील लष्करप्रमुख असतील. ते सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. जनरल एमएम नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील.

विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. विशेष म्हणजे ‘इंजिनीयर कोर’मधील मनोज पांडे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुख पदी विराजमान होणार आहेत. पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून ते इंजिनीयर कोरमध्ये १९८२ला सेवेत दाखल झाले होते. डिसेंबर २००१ ला संसदेवरील हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन पराक्रम ही मोहिम राबवली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य हे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते. तेव्हा जम्मूमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पल्लनवाला भागात इंजिनीयरच्या तुकडीचे नेतृत्व पांडे यांनी केले होते. जनरल नरवणे हे निवृत्त होत असले तरी त्यांचे नाव हे संरक्षण दल प्रमुख पदासाठी चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याने ते पद रिक्त आहे. तेव्हा नरवणे निवृत्त होतांना संरक्षण दल प्रमुख पदाबाबतही काय निर्णय होणे अपेक्षित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, मंगळवार १९ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा महाविद्यालयातील डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ जाहीर !

August 6, 2023
President Donald Trump walks to board Marine One on the South Lawn of the White House, Tuesday, Jan. 12, 2021 in Washington. The President is traveling to Texas. (AP Photo/Gerald Herbert)

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले…

January 14, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित !

September 8, 2021

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर : उद्योगमंत्री उदय सामंत !

October 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group