TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्हसावद शिक्षण प्रसारक प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; गैरहजर राहण्याचा पालकमंत्र्यांचा अर्ज मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसावद येथील शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे बनावट फेरफार कागदपत्र सादर केल्याप्रकरणी २०१२ मध्ये दाखल गुन्ह्यात या गुन्ह्यातील संशयित आरोपी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा खटल्याच्या कामकाजात गैरहजर राहण्याबाबत अर्ज काेर्टाने मंजूर केला आहे. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुरुवात झाली असून या गुन्ह्यात पालकमंत्रींसह सहा आराेपी आहेत.

म्हसावद शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली असून ती अद्याप सुरु झालेली नसताना ती ताब्यात घेण्यासाठी (टेकओव्हर) बनावट फेरफार कागदपत्र तयार करून सादर केल्याची तक्रार संस्थेचे तत्कालीन सचिव अर्जून लटकन पाटील यांनी ६ नाेव्हेंबर २०१२ राेजी पाेलिसात दाखल केली होती. या तक्रारीवरून गुलाबराव रघुनाथ पाटील, सुनील रघुनाथ पाटील, प्रताप गुलाबराव पाटील, सुगदचंद फकिरा पाटील, कैलास पाटील, रामसिंग पाटील आदी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या प्रकरणी पाेलिसांनी दाेषाराेप दाखल केल्यानंतर शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जाेशी यांच्या काेर्टात पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता उर्वरित संशयित आराेपी हजर हाेते. काेर्टात शुक्रवारी फिर्यादी अर्जून पाटील यांची साक्ष, सरतपासणी व उलट तपासणी पूर्ण झाली. फिर्यादीतर्फे अॅड. गाेपाळ जळमकर यांनी काम पाहिले. तसेच सरकारी वकील अॅड. श्रीमती पाटील यांनी काम पाहिले.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
Next Post

जळगाव : ट्रकच्या धडकेत हातगाडी चालक ठार ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

April 2, 2022

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 23, 2022

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकार ६ अध्यादेश आणणार

December 14, 2020

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group