अतिक्रमणची तक्रार करताच बोदवड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने काढले अतिक्रमण ; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदाराचा आरोप !
बोदवड(प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत प्रभाग दोनचे राष्ट्रवादीचे नगरसेवक कडूसिंग पाटील उर्फ भरत आप्पा पाटील यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याची आपण तक्रार...


















