TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेच्या विरुध्द दाखल फौजदारी प्रकरणातुन करीम सालार व इतरांची गुन्ह्यातून मुक्तता !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थेच्या विरुध्द दाखल फ़ौजदारी प्रकरणातुन अब्दुल करीम सालार, अब्दुल अजीज अब्दुल मजीद सालार आणि डॉ. इकबाल शाह मजीद शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

येथील नावाजलेल्या इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार, अब्दुल अजीज अब्दुल मजीद सालार आणि डॉ. इकबाल शाह मजीद शाह यांचे विरुध्द मयत शेख इब्राहीम हाजी गुलाम नबी यांनी इकरा शिक्षण संस्थेच्या नावे अध्यक्ष यांनी खरेदी केलेला सालार नगर, मेहरुण भागातील प्लॉट हा स्वता:चा आणि भावाचा फ़ायदा करणेकामी अब्दुल करीम सालार यांनी खरेदी केल्याचे खोटया आरोपांखालील फ़ौजदारी खटला क्र. 223/2013 मध्ये दाखल केलेल्या डीसचार्ज होणेचा अर्ज म. सत्र न्यायालयाने फ़ौजदारी रिविजन अर्ज क्र. 37/2021 चा दिनांक. 21 मे 2022 रोजी मंजुर करुन अध्यक्ष अब्दुल करीम सालार, अब्दुल अजीज सालार आणि डॉ. इकबाल शाह यांची आरोपातून डीसचार्ज/मुक्त्ता करणेचे आदेश पारित करुन सदरचे आरोप खोटे असल्याचा न्यायनिवाडा दिलेला आहे.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

सदरचे फ़ौजदारी प्रकरण आणि सत्र न्यायालयातील रिविजन अर्ज असे अब्दुल करीम सालार व इतर यांचेतर्फ़े इकरा शिक्षण संस्थेचे विधीज्ञ रहीम एस. एम. पिंजारी, ॲडव्होकेट, जळगाव यांनी कामकाज हाताळले आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार यांनी सांगितले की, सत्य परेशान होता है पराजित नही “ देर है अंधेर नही. आमचा विश्‍वास न्याय व्यवस्थावर आहे. समाजासाठी काम करणा-या चांगले लोकांवर खोटे आरोप होत असतात. परंतू नेहमी सत्याचा विजय होतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
Next Post

जामनेर पुरवठा निरीक्षकाकडे दीड लाखांच्या खंडणीची मागणी ; जामनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण : जाणून घ्या… साक्षीदार किरण गोसावीचे जळगाव कनेक्शन काय ?

May 15, 2023

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा

October 21, 2021

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

May 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group