TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर पुरवठा निरीक्षकाकडे दीड लाखांच्या खंडणीची मागणी ; जामनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाकडे दीड लाखांची खंडणी मागून मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात रविंद्र सिताराम पवार (रा. शेदुर्णी) व दिपक गायकवाड (रा. वाकोद ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात विठ्ठल मच्छिंद्रनाथ काकडे (वय ४१ रा. मुक्काम धामगाव देवीचे ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर ह.मु. वाकी रोड पारिजात कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमरास जामनेर शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात रविंद्र सिताराम पवार (रा. शेदुर्णी) व दिपक गायकवाड (रा. वाकोद ता. जामनेर) यांनी तुम्ही रेशनचा काळा बाजार केलेला आहे. मला १,५०,००० रुपये द्या नाहीतर मी तुमची व्हीडीओ क्लीप व्हायरल करीन व तुमची बदनामी करुन तुम्हाला निलंबित करेल. तसेच तुमचे प्रमोशन होऊ देणार नाही, अशा प्रकारे विठ्ठल काकडे यांच्या मनात भिती घालवून खंडणीची मागणी केली. यावर विठ्ठल काकडे त्यांना म्हणाले कि, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, मी पैसे देणार नाही. यावेळी दोघांना काकडे यांच्या खिशातील मोबाईल असल्याचा संशय आल्याने मी रेकार्डींग करीत आहे, असे त्यांना वाटले. तेव्हा दोघांनी काकडे यांचा मोबाईल घेत चेक केला आणि तुम्ही माझी रेकार्डींग करीत आहे का?. मी तुम्हाला बघून घेईल तुम्हाला घरी येत मारीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

वारसा हक्काची मिळकत हडप करण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरच्या बसस्थानकात विद्यार्थीनींची छेडखानी ; रोहिणीताई खडसेंनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट !

June 27, 2022

प्रा. डॉ. सादिक शेख ‘भारत भूषण २०२१’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !

November 20, 2021

स्फोटकांसह दोघं ताब्यात ; आयजी विशेष पथक आणि धुळे बीडीडीएसची संयुक्त कारवाई !

October 6, 2022

World Athletics Championships 2022: इतिहास रचला, नीरज चोप्राने मिळवलं रौप्यपदक !

July 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group