The Clear News Desk

The Clear News Desk

चोपडा पोलिसांची मोठी कारवाई ; गावठी पिस्तूलासह दोघं ताब्यात !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ चारचाकीत शस्त्र खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात...

विद्यापीठातील सिनेट निवडणुकांमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवा

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यापीठात काय प्रकार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कुलगुरूंकडे मागणी सुरू आहे तो कायदा मानणाऱ्या व्यक्तींना समजण्याच्या पलीकडे दिसत...

धरणगावातून एकाची मोटारसायकल लांबवली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जी.एस.लॉंन्स मागील कृष्णा-गीता नगरमधून घरासमोरून एकाची दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा...

कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद करू नका!

धरणगाव(प्रतिनिधी)  धरणगाव वकील संघामार्फत कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद करू नका, यासाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस...

धरणगाव शहरात चातुर्मास समाप्ती निम्मित श्री बालाजी महाराज यांना ५६ भोग नैवद्य !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात संपूर्ण तालुका परिसराचे आराध्य दैवत श्री बालाजी भगवान मंदिरात आज ५६ भोग कार्यक्रम संपन्न झाला. १२० वर्षाचा...

मोठी बातमी : नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप ; दिल्लीमध्येही रात्री उशिरा जाणवले तीव्र धक्के !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नेपाळमधील दोती जिल्ह्यात बुधवारी पहाटे 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. या घटनेत एक घर कोसळून जवळपास...

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ !

मेष : जोखमीच्या कामात पैसे गुंतवण्यापूर्वी त्याबद्दल योग्य माहिती मिळवा. यावेळी खूप सामाजिक उपक्रम करणे सोयीचे नसते. जी कामं व्यवसायात...

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (वय २०,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने पाच...

बेकायदेशीर अटक प्रकरण : जामनेर पोलीस निरीक्षकांसह एका कर्मचाऱ्याला न्यायालयाची नोटीस !

जामनेर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नसतांना एकास अटक करून न्यायालयात हजर केल्याप्रकरणी जामनेर पोलीस निरीक्षक यांच्यासह पो.हे.कॉ. जयेंद्र...

पिंप्री येथील चोरीच्या घटनेत २ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथील एका घरातून तब्बल २ लाख ३२ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी...

Page 579 of 2393 1 … 578 579 580 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!