TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2022
in कोर्ट, गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (वय २०,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालला.

नेमकी काय आहे घटना
पीडित अल्पवयीन मुलगी १६ फेब्रुवारी २०१६ दुपारी तीन वाजता चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत असताना इतर मैत्रीणींसोबत लघुशंकेसाठी गेली होती. तेथे विशाल याने दोन मुलींना पकडून छेड काढली. यानंतर एका मुलीने त्याच्या हाताला चावा घेत आपली सुटका करुन थेट शाळेत पळत गेली. यानंतर शाळेतील शिक्षक घटनास्थळी आले तेव्हा विशाल बलात्कारच्या प्रयत्नात असतांना पिडीतेची सुटका झाली.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

११ साक्षीदार तपासले
मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम ३५४, ३७६ सह ५११ तसेच पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी जे.आर.सातव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शिक्षक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. ॲड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे पाहून विशाल याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले. बचावपक्षातर्फे ॲड.संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

 

असे आहे शिक्षेचे स्वरूप 
भा.द.वि. कलम ३७६ सह ५११ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महीने सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ अ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व रुपये १,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ आठवडा सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ – ब अन्वये चार वर्षे सश्रम कारावास व रुपये ४,०००/- द्रव्य दंड न भरल्यास ३ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व रुपये ३,०००/- द्रव्य दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथील विद्यार्थी तागेश रामटेके व प्रथमेश शिंपी यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

December 2, 2020

आज आढळले अवघे ६३ कोरोनाबाधित ; १२३ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

October 29, 2020

खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली एकनाथराव खडसेंची भेट

June 9, 2021

धक्कादायक : तीन महिन्यापासून विवाहितेचा पाठलाग, फोटोही काढले ; वरणगावात विकृताला चोपले !

May 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group