TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, मुख्याध्यापकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) सड़क अर्जुनी तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीशी चक्क मुख्याध्यापकानेच अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. केदार मार्तंड गहाणे (वय ४७), असे संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक गहाणे (४७) याच्यावर डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापकाने आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीबरोबर अश्लिल चाळे करतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने ‘या’ मुख्याध्यापकाला निलंबितदेखील केले होते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारीदेखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते. या संघटनेच्या मदतीने अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक गहाणेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली असून, घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत.

पीडित मुलगी सडक अर्जुनी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत शिकत आहे. तक्रारदार विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, आरोपी मला ऑफिसमध्ये ‘, बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बहाण्याने पायाला पाय लावून वाईट उद्देशाने स्पर्श करीत होता. त्याने हा क्रम नियमित सुरू ठेवला होता. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस स्थानकात गहाणे यांच्या विरोधात ३५४ अ, ३५४ डी, ५०६ तसेच पोस्को कलम १०,१२ आणि अनुसूचित जाती जमाती कायदा (अँट्रॉसिटी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

खळबळजनक : सराफावर गोळ्या झाडून सोन्याची लूट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

होय माझी चूक झाली, कायद्यानुसार माझ्यावरही नक्की कारवाई करा : इम्तियाज जलील

March 31, 2021

जी.डी.सी.ॲड ए परिक्षेचे गुणपत्रक १५ डिसेंबरपूर्वी घेऊन जाण्याचे आवाहन

November 27, 2020

साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे : आयुष प्रसाद !

November 22, 2023

कोकण-मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस ; जळगावसह १७ जिल्ह्यांना अलर्ट !

December 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group