TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील वैदू वाडा व कुंभार वाडा येथील जीर्ण झालेल्या मटण मार्केटमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे मटण मार्केट तात्काळ दुसऱ्या योग्य जागी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक गुलाब मराठे यांनी केली आहे.
नगरसेविका अंजली विसावे यांच्यासह इतर नगरसेवकांसोबत गुलाब मराठे यांनी धरणगाव नगरपालिकेचे मुख्यअधिकारी जनार्दन पवार व धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई चौधरी यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक किशोर कंखरे कडू बयस,चेतन जाधव, पप्पू भावे ,गटनेते विलास महाजन,पवन महाजन,हाजी इब्राहिम ,पप्पू कंखरे,भूषण धनगर, ललित येवले ,मच्छिंद्र पाटीलदेखील उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून वैदू वाडा आणि कुंभार वाडा येथे हे मटण मार्केट अस्तित्वात आहे. परंतु गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवास वाढला आहे. सध्या मार्केटच्या आजूबाजूला घरे झाल्यामुळे नागरिकांना दररोज दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. तसेच मार्केटची इमारतही जीर्ण झाली असून ती कधीही कोसळू शकते. त्यामुळे येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

निवेदनात असेही म्हटले आहे की, सध्याच्या ठिकाणी अस्वच्छतेमुळे डास आणि इतर किडे वाढत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे मटण मार्केट शहराबाहेरील किंवा लोकवस्तीपासून दूर असलेल्या सुसज्ज जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

नगराध्यक्ष लीलाताई चौधरी यांनी नगरसेवकांची मागणी गांभीर्याने समजून घेतली असून याबत लवकरच प्रशासनाकडून योग्य निर्णय घेऊन तोडगा काढू

प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेने या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा नगरसेवक गुलाब मराठे यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Corporator Gulab Marathe demands the relocation of the dilapidated mutton market in Ward 10...!Dhrngoan

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
Next Post

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

August 25, 2021

रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई

March 10, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026

आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी !

June 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group