TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

चाळीसगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागासाठी पडणार उपयोगी, सुरक्षित चाळीसगावच्या दिशेने दमदार पाउल,

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या ५ लाखांच्यावर असून चाळीसगाव शहरासह छोट्या मोठ्या १४० खेड्यांचा विस्तार आहे. इतका मोठ्या तालुक्यात आग विझवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ एकमेव २५ वर्ष जुनी अग्निशमनची गाडी चाळीसगाव नगरपालिकेकडे असून तीदेखील शेवटची घटका मोजत होती, शहरात आग विझवण्यासाठी अग्निशमनची गाडी जात असताना रस्त्यातच बंद पडल्याचे प्रकार देखील घडले होते. तसेच आग लागल्यास मालेगाव, भडगाव येथून अग्निशमन वाहन मागवावे लागत होते. त्याची दखल घेत २ वर्षांपूर्वी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी १ मिनी अग्निशमन रेस्क्यू वाहन चाळीसगाव नगरपरिषदेकडे दाखल झाले होते तर २ महिन्यांपूर्वी अजून १ मिनी रेस्क्यू वाहनाची भर पडल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता,

मात्र सदर रेस्क्यू वाहने छोटी असल्याने शहरातील निमुळत्या गल्ल्यांसाठी, अडचणीच्या ठिकाणांची आग विझविण्यासाठी तसेच आगीच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी, जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यासाठी त्यांचा खास उपयोग होतो. चाळीसगाव तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोठेही मोठ्या स्वरुपाची आग लागल्यास मोठी अग्निशमन वाहने देखील नगरपरिषदकडे असणे गरजेचे होते, त्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे चाळीसगाव नगरपरिषदेला २ अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.१५ जुलै रोजी निघाला असून लवकरच चाळीसगाववासीयांच्या सुरक्षिततेसाठी हि २ नवी कोरी अग्निशमन वाहने दाखल होणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

यामुळे चाळीसगाव शहराची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम होणार असून जुनी २ मिनी अग्निशमन रेस्क्यू वाहन, २ फायर बुलेट दुचाकी यांच्या जोडीला नवीन २ मोठी अग्निशमन वाहने दाखल होतील. एकाचवेळी २ / ३ ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास तातडीने त्या आटोक्यात आणण्यासाठी चाळीसगावची अग्निशमन यंत्रणा आता सज्ज असणार आहे. चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनांसाठी भरघोस निधीची तरतूद केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसम जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण व व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonGovernment approves ₹1.80 crore fund for the purchase of two fire tenders for Chalisgaon Municipal Council

Related Posts

जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखात ऑनलाईन गंडविले !

August 23, 2024

अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 1, 2021

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

May 3, 2023

ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास व्यसनाधीनतांच्या जीवनात आशेचा किरण – माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group