TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : आ.अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघाचे आमदार तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हा बँकेत संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेला जळगाव येथे जाऊन बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.

अनिल पाटील यांनी यंदाही अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातुनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सलग दोन टर्म पासून बँकेत संचालक पदी ते कार्यरत असताना यंदाही विजयाचे पक्के दावेदार ते मानले जात आहेत.अमळनेर तालुक्यात सोसायटीच्या ९१ मतदारांचे ठराव असून त्यापैकी बहुसंख्य मतदार आमदारांसोबत उमेदवारी दाखल करताना उपस्थित होते. याशिवाय काँग्रेस व सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित राहिल्याने महाविकास आघाडी त्यांच्याच पाठीशी आहे. त्यामुळे आमदारांचे पारडे आजच भारी झाल्याचे चित्र आहे. सदर उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, सेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, डॉ किरण पाटील, एल टी पाटील, प स चे सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, प्रा अशोक पवार, दीपक पाटील, नाना अभिमन पाटील, मुन्ना साळुंखे, मुन्ना चौधरी, शिवाजीराव पाटील, समाधान धनगर, भगवान पाटील यासह राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

दरम्यान सहकार क्षेत्रात आ.अनिल पाटील यांचा अनेक वर्षांपासून प्रचंड दबदबा असून एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. या बळावरच त्यांनी दोन टर्म पासून जिल्हा बँकेवर आपले प्रतिनिधित्व कायम ठेवले आहे. यंदा देखील अनिल पाटील यांची उमेदवारी असतांना त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी दाखल करणार याबाबत अजून तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नसल्याने अनिल पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

'ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत जन्माला आलेला नाही' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसची धडक ; पती ठार, पत्नी गंभीर !

April 25, 2022

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

February 12, 2021

कन्हेरे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

July 29, 2021

दहिवद आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

April 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group