TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या द्वार सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.

दिनांक १५ डिसेंबर रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या गेटवर उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची द्वारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा बाबत जाब विचारला असता ते ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना व रोज लक्षात घेता घटक संघटनेचे अध्यक्ष राजू रतन सोनवणे यांनी यावेळी संघटनेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर यापुढे कबचौ उमवितील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन नियमानुसार सुधारित आश्यासित प्रगती योजना लागू करण्यासह इतर सर्व मागण्यांसाठी वरिष्ठ सहाय्यक शरद पंडितराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे स्वतंत्र कृती समिती गठीत करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणीत शरद पंडितराव पाटील, अनिल शालिग्राम पाटील, सुरेश दंगल राव चव्हाण, जयश्री शिंगारे, अमृत एस. दाभाडे, संजय पांडुरंग सपकाळे, रविंद्र लक्ष्मण फडके, महेश लक्ष्‍मण पाटील, गोकुळ युवराज पाटील, भीमराव वेडु तायडे, सुरेखा राजेंद्र पाटील, राजेंद्र मुरलीधर पाटील, राजेंद्र दगडू पाटील, विलास रतन बाविस्कर, दुर्योधन बायुराव साळुंखे, शिवाजी नामदेव पाटील, भैय्यासाहेब हिंमतराय पाटील, जगदीश एन. सुरळकर, वैशाली मनोज वराडे, अजमल मंधोर जाधव, सुनील उत्तम निकम यांचा समावेश आहे.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : उन्हातून घरात येताच आली भोवळ, जामनेरात दोघांचा मृत्यू !

May 25, 2024

पहलगाम दुर्घटनेतील राज्यातील चार पार्थिव मुंबई विमानतळ येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारून पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली

April 23, 2025

जामनेर पंचायत समितीच्या लिपिकाला ३ हजाराची लाच घेताना एसीबीने केली अटक !

January 13, 2022

सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

May 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group