TheClearNews.Com
Sunday, November 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे ग्राहकांचे हक्क समजून घेण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ॲड. एस. डी. पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्ही. पी .हौसे., वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर देवरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सी. आर. देवरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना ग्राहक दैनंदिन जीवन जगत असताना दिवसाच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ग्राहकाची भूमिका करावी लागते. या भूमिकेत असताना सामान्य व्यक्ती हा अनेक गोष्टींमध्ये वस्तू खरेदी करताना त्याची फसवणूक होत असते त्या फसवणुकीतून कशाप्रकारे वाचावे याचे मार्गदर्शन ॲड. एस.डी पाटील यांनी केले.

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘आजच्या या संगणकाच्या व मोबाईलच्या युगात अनेक प्रमाणात वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाची दिशाभूल करण्यात येत आहे त्यामुळे ग्राहकांनी जागरूक रहायला हवे. यावेळी सौ हर्षा देवरे, पुनम जैन,अश्विनी जोशी, कोमल पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूञसंचालन व आभार प्रदर्शन चेतन बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 16 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२४ !

October 10, 2024

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार ; जळगावात एकाला अटक

October 1, 2020

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

May 30, 2022

दैनंदिन राशिभविष्य ; जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार १७ मार्च २०२२ !

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group