TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 10, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी :- हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाल. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. भविष्यात आर्थिक स्थिती बिघडेल.महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. गोड बोलून स्वत:ची कामे करावे लागतील. आजचा शुभ रंग – किरमिजी

वृषभ राशी :- आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळविण्यासाठी प्रवासाला जावे लागेल. जोडीदाराशी विनाकारण भांडण होईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. नियोजन करून काम करणे हिताचे. आजचा शुभ रंग – आकाशी

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

मिथुन राशी :- धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. आज तुमचे मन थोडे अस्वस्थ असेल. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – पोपटी

कर्क राशी :- वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला कामात यश मिळेल. गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च करा. रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. आज तुम्ही फिरायला जाल, ज्यामुळे पैसे खर्च होतील. कायदे पाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग – पांढरा

सिंह राशी :- उत्साह नियंत्रण ठेवावे लागेल. प्रगती पाहून शत्रूंना हेवा वाटेल. ऑफिस आणि कामाच्या ताणामुळे वाद होतील. आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आज तुमच्या व्यवसायाबाबत जी काही स्वप्ने असतील ती पूर्ण होतील. आर्थिक नियोजन हिताचे. आजचा शुभ रंग – गुलाबी

कन्या राशी :- महत्त्वाच्या व्यवसायात निर्णय घेताना निराशा येईल. कुणाशी वाद झाला असेल तर बोलण्यात गोडवा ठेवा, नात्यात तेढ वाढतील. प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आजचा दिवस तुमच्यासाठी निराशाजनक असेल. आत्मप्रौढी टाळा. आजचा शुभ रंग – पोपटी

तूळ राशी :- नोकरीत काही चुका होतील ज्यामुळे त्रास होईल. हुशारीने वागल्यास सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. आज तुम्ही काही चिंतेमुळे आनंदाचे क्षण खराब कराल. प्रसंगी इतरांच्या आनंदाचा विचार करा. आजचा शुभ रंग – निळा

वृश्चिक राशी :- आरोग्याची काळजी घ्या, चिंतेचा विषय बनेल. दीर्घकाळापासून रखडलेले पैसे मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. गोड बोला आणि वाद टाळा. आज डोळ्यांच्या संबंधित कोणतीही समस्या होतील सावधगिरी बाळगावी लागेल. दिवस चांगला जाईल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग – लाल

धनु राशी :- व्यवसायातील नफ्याच्या मार्गात अडथळे येतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांमुळे त्रास होईल. नियोजन हिताचे. चर्चेतून प्रश्न सुटतील. हुशारीने काम कराल. तुमच्या उत्साह द्विगुणित होईल. खर्च आणि नियोजाने वेळापत्रक आखा. प्रभाव पाडाल. दिवस चांगला आहे.आजचा शुभ रंग – सोनेरी

मकर राशी :- व्यवसायातील समस्या शेअर कराल. मुलांकडून आनंदाची बातमी शेअर कराल. आईवडिलांची सेवा करण्यात वेळ घालवाल. डोकं शांत ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वागा. बुद्धीचा वापर करा. दिवस चांगला आहे. आजचा दिवस जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांमुळे थोडा त्रास होईल. निर्णय विचाराने घ्या पण घाई टाळा. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखा.आजचा शुभ रंग – काळा

कुंभ राशी :- मच्या व्यवसायात व्यवहार करताना जपून कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना कुणाच्याही बोलण्याला बळी पडू नका, अन्यथा पश्चाताप करावा लागेल.खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. प्रवासाचा आणि मनोरंजनाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – राखाडी

मीन राश‍ी :- अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवाल. तुमच्या मनात आनंद राहिल. हुशारीने वागून इतरांचे सहकार्य मिळवाल. कामं पूर्ण होतील. संधीचा वापर करणे हिताचे. दिवस प्रगतीचा आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. आज नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल नाही. पण यश डोक्यात जाणार नाही हे पहा. आजचा शुभ रंग – पिवळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
Next Post

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी येथे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

July 27, 2021

बीएचआरमधील वसुली अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली आठ लाखांची रोकड !

September 5, 2024

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026

विहिरीत पडल्याने शिक्षकाचा मृत्यू ; यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group